बुक्सट्रक काय आहे ?

बुक्सट्रक हे भारतातील एक लोकप्रिय ऍप्प आहे ज्याद्वारे आपण हजारो जबरदस्त पुस्तकें विविध भारतीय भाषांतून वाचू शकता. आपण हे ऍप्प खालील लिंक वरून प्राप्त करू शकता.

https://bookstruck.app

ह्या सबस्टॅक वरून काय माहिती पाठवली जाते ?

आम्ही ह्या सबस्टॅक वरून तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक निवडलेले अत्युच्च दर्जाचे साहित्य आणि ऑडिओ बुक्स पाठवतो. दिवसाला जास्तीत जास्त २ आणि आठवड्याला जास्तीत जास्त १० इमेलच आम्ही पाठवतो.

आपला इमेल पत्ता आम्ही १००% सुरक्षित ठेवतो आणि कुठल्याही प्रकारची जाहिरात किंवा आपला डेटा आम्ही इतर कुणाला देत नाही.

मला सबस्टॅक वरून इमेल्स नको आहेत. मी काय करू ?

तुम्हाला जो इमेल आला आहे त्याच्या सर्वांत खाली अनसब्स्क्रियाईब लिंक आहे त्यावर क्लिक करून आपण ह्या लिस्ट मधून स्वतःला काढून टाकू शकता.

Subscribe to बूक्सट्रक मराठी

मराठी कथा, कादंबऱ्या, विज्ञान आणि एप्स

People

Bookstruck.app India's popular reading app. We tell stories!